जाणून व्हाल थक्क। 2017 मध्ये भारतीयांनी केले सर्वाधिक हे सर्च | Lokmat News

  • 3 years ago
गुगलने 2017 मध्ये भारतीयांनी काय सर्च केले याबद्दलचा अहवाल जाहीर केला आहे. प्रमुख्याने How to आणि What is या दोन शब्दांनी सुरुवात होणारे अनेक प्रश्न भारतीयांनी यंदा गुगलवर सर्च केले. त्यातही बातम्या, गाणी, सिनेमा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी गुगलची मदत घेतली. How to link Aadhaar card with PAN Card हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक सर्च झालेला प्रश्न होता. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकाला How to Book Jio phone आणि तिसऱ्या How to buy bitcoin in India हा प्रश्न आहे. मागील काही आठवड्यांपासून बिटकॉइन्सबद्दलच्या चर्चांना उधाण आल्यापासून या यादीमध्ये बीटकॉइन्ससंदर्भातील माहिती शोधण्याचे प्रमाण वाढले आहे.
What is GST हा प्रश्न What is ने सुरु होणाऱ्या भारतीयांनी सर्च केलेल्या प्रश्नांच्या यादीत अव्वल स्थानी राहिला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

गूगल ने २०१७ गाणी बातम्या

Recommended