Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
हा व्हिडिओ कोकणातून आहे. महागड्या खेळांच्या ठिकाणी जाणं म्हणजे एखाद्या स्वप्नपेक्षा कमी नाही. पण स्वप्न सत्यात उतरवण्याची धमक हवी

बांबूचा उपयोग करून आणि सिमेंटच्या पिशव्यांचे खोगीर करून एक सुंदर पाळणा तयार केला आहे. यालाच म्हणतात आकाशाला गवसणी घालण्याचे प्रयत्न

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended