ह्याची लिंमका बुक ऑफ रेकॉर्डस् झाली नोंद | पाहा हा वीडियो | Lokmat News

  • 3 years ago
लहानपणा पासून त्यांना चित्रकलेची आवड होती पण घरचा बिकट परिस्थिती मुळे त्यांना ती आवड जोपासता आली नाही.चित्रकलेचे शिक्षण नसताना केवळ प्रदर्शनात बघून ती आवड जोपासली च नाही तर एका वेगळ्या प्रयोगाने स्वतःच वेगळे स्थान बनवले. आज मिठाचा रांगोळीतून हा अवलिया समाज प्रभोदन करत असतो.ह्या अवलिया म्हणजे कळ्यांचे रांगोळी कलाकार शिवाजी चौगुले. वेळ मिळेल तेव्हा ते विविध ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनातून रांगोळ्या शिकले. सध्या ते आरोग्य संचालनालय येथे शिपाई ह्या पदावर काम करतात.आपल्या कार्यालयात आपल्या चित्रांद्वारे ते आरोग्य पार संदेश देतात.त्यांचा रांगोळ्यांचे सर्व स्तरातून कौतुकहि होत आहे.नेत्रदान हे श्रेष्ठ दान ह्या विषयाला अनुसरून त्यांनी 50 किलो मीठ पासून काढलेल्या रांगोळीची नोंद लिंमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये करण्या आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended