लहान मुलाच्या हातात एसटी बसचे स्टिअरिंग | ST Bus Driving by Kid in Aurangabad | Maharashtra News
  • 3 years ago
हा व्हिडीओ पहा...हा लहान मुलगा चालकाच्या मदतीने एसटी बसचं स्टीअरिंग संभाळतोय...एवढंच नाही तर शासकीय मालकी असलेल्या या एसटीच्या स्टीअरिंग वरील हात काढून घेत एसटीचा पूर्ण ताबा...या लहानग्याच्या हातात देण्यात आलाय...एसटीच्या ड्राईव्हर केबिन मधील एक महिला या सर्व प्रकाराचं शूटिंग करतेय...धस्स झालं ना...आता हे सर्व कुठे घडलं ते पाहूया...Ameya VO

#STBusDrivingKid #AurangabadNews #MaharashtraNews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended