Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज पाचवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. शिवाय, यानिमित्त दादर (पश्चिम), शिवाजी पार्क स्मृतिस्थळादरम्यान विशेष बसगाड्यांचीही सोय करण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended