Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. यानिमित्त विरोधकांकडून नोटाबंदी निर्णयाचा निरनिराळ्या पद्धतीनं निषेध व्यक्त करण्यात येत आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नोटाबंदीचं श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला. ( Video - राजू ठाकरे )

Category

🗞
News

Recommended