सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचं नोटाबंदी निर्णयाविरोधात मुंडण आंदोलन

  • 3 years ago
केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ठिकाणी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी वर्ष श्राद्ध, पिंडदान आणि मुंडण आंदोलन करण्यात आले.

Recommended