फडणवीस ह्याचा राहुल गांधींवर शाब्दिक बाण ..| Fadnavis Says Vadra Added Tax

  • 3 years ago
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीन यांनी राहुल गांधीं वर टीका करून म्हंटले आहे कि ते GST ला गब्बर सिंग टॅक्स म्हणतात..हि असली खेळकर विधान त्यांना शोभत नाही राजनीती आणि GST ही अतिशय गंभीर बाब असून त्यावर काय आणि कसे बोलायचे ह्या बद्दल त्यांनी आधी विचार करायला हवा..राहुल गांधी हे काँग्रेस चे प्रमुख नेता आहे त्यांना जनते समोर काही ही विधान करायच्या आधी स्वतः थोडा विचार करायला हवा..ते GST ला गब्बर सिंग टेक्स म्हणतात ..ह्या वर देवेंद्र फडणवीस पुढे हे ही म्हणाले कि लोकांनी त्यांना ही संदेशातून सांगितले आहे कि VAT म्हणजे "वाडरा एडेड टॅक्स" ..पण आम्ही असल्या विधानाच्या मागे नाही जात आणि आम्ही कामावर लक्ष एकाग्र करतो...असल्या खेळकर विधानानं वर नाही..

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended