Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबई मध्ये AC लोकल लोकल ट्रेन येईल असे म्हणतात म्हणता बरेच उन्हाळे निघून गेले ..मेट्रो मुंबई मध्ये अली पण AC लोकल मुंबई च्या रुळावर अजून दिसत नाहीये ..पण आता हि प्रतीक्षा लवकरच संपुष्टात येणार असून नव्या वर्षात AC लोकल मध्ये प्रवास शक्य होणार आहे अशी रेल्वे मंत्री पियुष गोयल नि एका पत्रकार परिषदेत घोषणा केली ..लोकल म्हणजे मुंबई ची लाईफ लाईन आहे ..दर दिवशी अंदाजे ६५ लाख लोक मुंबई लोकल मध्ये प्रवास करतात..आणि गर्दी आणि गर्मी ह्या मुळे लोकांना फार त्रास होतो ह्यात जर AC लोकल ने प्रवास करता आला तर लांब चा का असेना प्रवास थोडा तरी सुख कर होईल

Category

🗞
News

Recommended