Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नांदेडमधील सचखंड गुरुद्वारामध्ये दिवाळीनिमित्त तख्त स्नान उत्साहात पार पडले. देश परदेशातील हजारो भाविकांनी गोदावरीतील पाणी घागरीने भरुन गुरुद्वारा परिसर स्वच्छ केला. यानंतर गुरुद्वारामधील ऐतिहासिक शस्त्रांची पूजा करण्यात आली.

Category

🗞
News

Recommended