Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे : पुण्यात दुपारी २.१५ च्या सुमारास सुरुवात झालेल्या पावसाने शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. त्यामुळे नागरिकांच्या लाखो रुपयांची उधळण करून ठेकेदाराचे खिशे भरणार्‍या अधिकार्‍यांचे उखळ पावसाने पांढरे केले आहे. येथील पावसाळी लाईनला ड्रेनेज लाईन जोडल्या आहेत. त्यामुळे ड्रेनेजलाईनदेखील पावसाळ्यात ओसंडून वाहताना दिसत होत्या.

Category

🗞
News

Recommended