मोदीन प्रमाणेच ‘हा’ सध्या करतोय....Traveling Boy | Lokmat Marathi News |

  • 3 years ago
मोदीन प्रमाणेच ‘हा’ सध्या करतोय....

पंतप्रधान सध्या कोणत्या दवऱ्यावर हे सांगण थोडं कठीण वाटत असलं तरी सध्या देशाचे नागरिक त्यांच्यापासून प्रेरणा घेत भ्रमंतीला निघत आहे. मोदीं सोबत अनेक लोकांचा ताफा असतो व सरकारी खर्चातून त्यांना सोईसुविधा पुरवल्या जातात. पण इथे मोदींपासून प्रेरणा घेत २८ वर्षांचा तरुण गेल्या २४३ दिवसांपासून सतत फिरत आहे आणि ते सुद्धा एक ही रुपया खिश्यात न बाळगता. आता पर्यंत त्यांनी २८ राज्यांमध्ये भटकंती केली आहे. अंश मिश्रा या तरुणाचे नाव आहे. दिल्लीचा तरुण इलाहाबाद हे त्याचे मुळ गाव आहे. ३ फेब्रुवारी २०१७ ला इलाहाबाद येथून निघाला होता आणि ६ आक्टोबर २०१७ ला २४३ दिवस पूर्ण झाले. एक ही रुपया न घेता तो निघाला आणि केवळ लोकांच्या मदतीने भ्रमण करीत आहे.

Recommended