Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
भार्इंदर - मीरारोड व भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर फेरीवाला व्यवसाय सुरु असल्याचा दावा करीत शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे हद्दीत विनापरवानगी केलेले आंदोलन अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या बेकायदेशीर आंदोलनाचा अहवाल रेल्वे सुरक्षा बलाने वरिष्ठांना सादर केल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Category

🗞
News

Recommended