Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
न्यू पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलच्या फी वाढीविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अनेक पालकांनी सहभाग घेतला होता. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या फी वाढीच्या निर्णयाचा यावेळी पालकांकडून निषेध करण्यात आला.

Category

🗞
News

Recommended