Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
लोकलमध्ये गुंडगिरी करणाऱ्या 15 ते 20 महिलांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं. मुजोर महिलांवर कल्याण जीआरपी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. लोकलमध्ये जागा अडविण्यावरून बुधवारी (13 सप्टेंबर) हाणामारी झाली होती.

Category

🗞
News

Recommended