मुंबईत मुसळधार पावसामुळे विमानसेवाही ठप्प

  • 3 years ago
मुंबईमध्ये मंगळवारी सकाळपासून (29 ऑगस्ट) सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा विमान सेवेवरही परिणाम झाला आहे. व्हिजिबिलिटी कमी असल्याने काही वेळासाठी उड्डाणं बंद करण्यात आली आहेत.

Recommended