Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक येथील गोदावरीच्या रामकुंडावर महिलांची स्नानाकरिता गर्दी झाली. सप्त ऋषींची पूजा करण्याचा दिवस म्हणजे ऋषीपंचमी. ऋषिंनी समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केलेल्या जीवनाप्रती कृतज्ञता व्यक्त करुन महिला व्रत करतात. पारंपरिक प्रथेनुसार स्त्रियांनी गोदावरीनदीवर येऊन स्नानाचा विधी पार पाडला.

Category

🗞
News

Recommended