Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
पुणे - 'जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ', 'भारत माता की जय', 'गणपती बाप्पा मोरया' अशा जयघोषात लोकमत 'ती' चा गणपती उपक्रमाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या मिड नाईट रॅलीचा बी एम सीसी रोड वरील महावीर जैन हॉस्टेल येथे अत्यंत उत्साहात समारोप झाला. पुण्याच्या सहा विविध भागातून निघालेल्या या रॅलीमध्ये शेकडो महिला आणि तरुणी सहभागी झाल्या.

Category

🗞
News

Recommended