...जाईल तर याच रस्त्याने!

  • 3 years ago
अकोला : शहरात मुख्य रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरु असल्यामुळे या मार्गांवरील वाहतूक दुस-या मार्गांनी वळविण्यात आली आहे. सध्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच्या रस्त्याचे काम सुरु असून, या रस्त्यावरील वाहनांची ये-जा थांबविण्यासाठी या रस्त्यांच्या एका बाजूला मातीचा भला मोठा ढिगारा टाकण्यात आला आहे. त्यानंतरही अनेक दुचाकीस्वार, सायकलस्वार मातीच्या ढिगा-यावरून आपले वाहन काढताना दिसून येतात.

Recommended