Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नाशिक : खान्देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या कानुबाई मातेच्या उत्सवाची आज उत्साहात सांगता झाली. नाशिकमध्ये सिडको भागात प्रामुख्याने खान्देशातील नागरिक राहतात. परंपरेप्रमाणे त्यांनी रविवारी कानुबाईची प्रतिष्ठापना केली होती. त्यानंतर आज विसर्जन मिरवणुकीने उत्सवाची सांगता करण्यात आली.

Category

🗞
News

Recommended