Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
तत्कालीन इंदिरा गांधी सरकारसंदर्भात कहाणी असलेल्या ''इंदू सरकार'' सिनेमाविरोधात काँग्रेस आक्रमक झाले आहे. नाशिकमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी फेम सिनेमागृहासमोर घोषणाबाजी देत निदर्शनं केली तर काही ठिकाणी सिनेमाचे शो बंद पाडण्यात आले.

Category

🗞
News

Recommended