Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वेगाशी स्पर्धा करीत, पावसाच्या सरी अंगावर घेत वेड्या-वाकड्या वळणांवर फोर व्हीलर चालकांनी आपले कौशल्य पणाला लावले. कधी जीव मुठीत घेत, तर कधी अवघड, धोकादायक वळणे सफाईदारपणे पार करीत चालकांनी उपस्थितांची वाहवा मिळविली. निमित्त होते स्पीड रेसिंगमधील नवव्या ‘दक्षिण डेअर रॅली’चे.

Category

🗞
News

Recommended