Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबईच नव्हे तर तलाव परिसरातही जोरदार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांसाठी खुशखबर आणली आहे. मोडक सागर तलावपाठोपाठ दोनच दिवसात तानसा तलावही भरून वाहू लागला आहे. मुसळधार पावसामुळे सर्वच तलावांमध्ये एकूण २७४ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे.

Category

🗞
News

Recommended