सोलापुरात वधूवरही शेतकरी संपात सहभागी

  • 3 years ago
सोलापुरातील कुसळंब गावात शेतक-यांच्या राज्यव्यापी संपाला पाठिंबा देण्यासाठी लग्नाच्या मंडपातून वधू-वराने थेट आंदोलनाचे ठिकाण गाठले. महाराष्ट्रात 1 जूनपासून शेतक-यांचा संप सुरूआहे.

Recommended