शेतकऱ्याचे कोरड्या विहिरीत उपोषण

  • 3 years ago
अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव हे आपल्या कोरड्या विहिरीत उपोषणला बसले आहेत.