विरोधकांनी घेतली भाजपाच्या एकनाथ खडसेंची भेट

  • 3 years ago
शेतक-यांना कर्जमाफी मिळावी यासाठी विरोधकांनी दुस-या टप्प्यातील संघर्ष यात्रा काढली आहे. ही यात्रा जळगावात दाखल झाल्यानंतर विरोधकांनी मुक्ताईनगरमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भेट घेतली.

Recommended