Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
मुंबईतील मानखुर्दमध्ये 12 जानेवारी रोजी मंडाळा परिसरातील भीषण आगी लागली होती. या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या. तब्बल 12 तासानंतर रौद्र रुप धारण केलेल्या आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले.

Category

🗞
News

Recommended