Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
नंदुरबार : सारंगखेडा येथील यात्रेनिमित्त भरणाऱ्या घोडेबाजारात घोड्यांचे नृत्य पहाण्यासाठी अश्व शौकीनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. घोडे बाजारात देशातील विविध प्रांतातून सुमारे दोन हजार घोडे विक्रीसाठी आले आहेत. त्यातील बहुतांश घोडे लक्षवेधी ठरत असून प्रत्येक घोड्याचे विविध वैशिष्टे सांगितले जाते. काही शौकिनांनी केवळ यात्रेत आपल्या घोड्याची चर्चा व्हावी म्हणून घोडा आणला आहे.

Category

🗞
News

Recommended