Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अकोला - अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सेवा समितीच्यावतीने शुक्रवारी सकाळी ९ वाजता राजराजेश्वर मंदिरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत गायिलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनांमधून जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही...अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खलनिंदका मनीही सत्य न्याय वसु दे...दे वरचि असा दे...असा संदेश अकोलेकरांना देत, स्वच्छता, हगणदारीमुक्त गावाबाबतही जागरण करण्यात आले.

Category

🗞
News

Recommended