Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
वाशिम : स्वच्छतेचे महामेरु संत गाडगेबाबा यांनी ज्या रथात बसून स्वच्छतेचा संदेश दिला, तो रथ वाशिम जिल्हयातील उंबरर्डाबाजार येथे दाखल झाला असून, १६ नोव्हेंबर रोजी स्वच्छता कक्षाच्या चमूतर्फे या रथाचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अभियानांतर्गत जिल्हयात शौचालय बांधकाम आणि शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात जनजागृतीची व्यापक मोहिम हाती घेण्यात आली आहे.

Category

🗞
News

Recommended