टोयोटाच्या सर्व्हीस सेंटरमध्ये चिल्लरमध्ये भरले ४५०० रुपयांचे बिल

  • 3 years ago
पाचशे आणि १ हजार रुपयाच्या नोटा स्वीकारायला नकार देणा-या टोयोटा सर्व्हीस सेंटरच्या कर्मचा-यांना तिटे यांनी ४२६७ रुपयांची चिल्लर मोजायला लावली.

Category

🗞
News

Recommended