Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
जळगाव - श्रीराम रथोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला असून जय श्रीरामाच्या जयघोषणांनी सुवर्णनगरी दुमदुमून गेली आहे. रथ चौकातून मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला असून हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Category

🗞
News

Recommended