Skip to playerSkip to main content
  • 5 years ago
अमरावती - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनात वापरता येणार नाहीत, असा महत्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी घेतला. या निर्णयाचे किन्नरांकडून स्वागत होत असून त्यांनी याबाबत मोदींचे अभिनंदन केले आहे.

Category

🗞
News

Recommended