कार्तिकी एकादशीची जोरदार तयारी

  • 3 years ago
जळगावात कार्तिकी एकादशीनिमित्त 11 नोव्हेंबर रोजी श्रीरामाचा रथोत्सव निघणार आहे. या पार्श्वभूमीवर रथाची स्वच्छता आणि सजावटीचे काम सुरू आहे.

Recommended