शरद पवार यांची काँग्रेसवर बोचरी टीका | Sharad Pawar on Congress | Rahul Gandhi | Sonia Gandhi

  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली शरद पवार यांनी काँग्रेसचा उल्लेख जमिनी गेलेला जमीनदार अशी केली एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी काँग्रेस वरही जहरी टीका केली...या टीकेनंतर आता शरद पवारांविरोधात काँग्रेस म्हणून रोज पाहायला मिळतोय ज्यांना काँग्रेसने जमिनी राखायला दिला त्यांनीच त्यावर टाका मारला अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या गोटातून येतेय. शरद पवार काय म्हणाले होते आणि त्याला काँग्रेसने कसे उत्तर दिले आहे हे पाहूया - (Guru VO)

#Lokmat #SharadPower #Congress #SoniaGandhi #NCP #IndiaNews #MarathiNews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended