सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मीराला घरी बोलवल्याचं कळल्यावर आदिराजचे वडील चिडतात तर मल्हार मनूला त्याच्या आजीच्या प्लॅनबद्दल सांगतो. मालिकेत काय घडणार पाहूया आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter :Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale.