Adul (Aurangabad) : शांतता समितीची बैठक

  • 3 years ago
Adul (Aurangabad) : शांतता समितीची बैठक

Adul (Aurangabad) : येथे बैल पोळा, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील ग्रामपंचायत कार्यालयात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. या पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन शासनाने दिलेल्या गाईडलाईनचे तंतोतंत पालन करा अशा सुचना दिल्या.

(व्हिडिओ : मुनाफ शेख)

#adul #aurangabad