Skip to playerSkip to main content
  • 4 years ago
आपले नशीब कसे घडवायचे हे आपल्या हातात असते. आपल्यामधील काही माणसे ही जन्मल्यापासूनच आपल्या नशीबाला दोष देत असतात. आपला जन्म हा गरिब घराण्यात किंवा श्रीमंत घराण्यामध्ये होऊंदे यांमधून योग्य तो मार्ग काढत पुढे चालत जाण्याची तयारी आपली असली पाहिजे. आपण जर आयुष्यभर आपल्या नशीबाला दोष देत बसलो तर आयुष्याचे वाटोळे झाल्याशिवाय आपले राहत नाही. आपण चांगले काम केले तर नशीब सुद्धा योग्य वेळी आपल्याला साथ देते. वाईट मार्गाने जाणा-या व्यक्तिला नशीब कधीच साथ देत नाही. म्हणून चांगले काम करा, नशीब आपोआपच तुमच्या मागे धावत येईल. त्यामुळे सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपण नशीब कसे घडवतो ? यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People
Be the first to comment
Add your comment

Recommended