Narayan Rane: नारायण राणे चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता

  • 3 years ago
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी, जामिनावर बाहेर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे.. आज अलिबाग पोलिसांसमोर हजर राहण्याची शक्यताय... सशर्त जामीन दिल्यानंतर राणे आज अलिबाग जिल्हा पोलिस अधीक्षकांसमोर हजेरी लावणार होते... मात्र नारायण राणेंना केंद्रातून तात्काळ बोलावणं आलेलं असून, ते आज दुपारी 12 वाजता गोव्याहून दिल्लीकडे रवाना होणार असल्याची माहिती आहे... जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे महाडच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होतं.. पण आता त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट महाडच्या गुन्हे शाखेमध्ये पाठवला जाणार असून.. आज पोलिस स्टेशनमध्ये नारायण राणे गैरहजर राहणार असल्याची सूत्रांची माहितीय.
#narayanrane #narayanranelive #narayanranenews #uddhavthackeray #shivsena #bjp

Recommended