Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 8/24/2021
विदुर हे महाभारतातील महत्वाचे पात्र आहे, त्यांना धर्माचा अवतार म्हणले गेले आहे. त्याणी विदुरनीती हा ग्रंथ रचला. या ग्रंथात समज आणि लोकांच्या कल्याणासाठी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, नीती आणि अनीती यांचे हि विश्लेषण केले आहे. कोणत्या 3 लोकांना गुपित कधीही सांगू नये? जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -

#Lokmatbhakti #secretsharing #Vidurniti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

People

Recommended