मनाला कोणत्या नकारात्मक विचारांपासून वाचवावे? Which bad thoughts should not impact on mind? Sadhguru

  • 3 years ago
दिवसभर आपल्या मनामध्ये अनेक विचार हे येत असतात. मनामध्ये आलेले विचार हे कृतीमधून दिसत असतात. त्यामुळे आपण नेहमी नकारात्मक विचारांना दूर करून नेहमी सकारात्मक विचार हे आणायचे असतात. म्हणून
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी मनाला कोणत्या नकारात्मक विचारांपासून वाचवावे? यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruJaggiVasudev #Humanbody #Mind
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended