पुण्य मिळविण्याची सर्वात सोपी युक्ती कोणती? What is the easiest way to get virtue? Wamanrao Pai
  • 3 years ago
जीवनामध्ये पैशांपेक्ष पुण्य मिळविणे हे भाग्य समजले जाते. पैशांनी आपण फक्त आपल्या गरजा पूर्ण करू शकतो व आपल्याला हव्या असलेल्या वस्तू विकत घेऊ शकतो. पण पुण्य मिळवण्यासाठी आपल्याला भाग्याचे काम व चांगले कर्म सतत करावे लागते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी पुण्य मिळविण्याची सर्वात सोपी युक्ती कोणती? यावर आपल्याला अप्रतिम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Jeevanvidya #Amrutbol
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended