धर्म आणि संप्रदाय आपल्या सुखासाठी कसे आहेत? How religions helps in our happiness? Shri Wamanrao Pai
  • 3 years ago
धर्म आणि सांप्रदाय हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आपण कोणत्या धर्मामध्ये मोडतो किंवा येतो या विषयी आपल्याला प्रेम असले पाहिजे. आपल्या धर्मामध्ये संप्रदाय हे एक महत्वाची भूमिका बजावतात. धर्म आणि संप्रदाय हे एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी धर्म आणि संप्रदाय आपल्या सुखासाठी कसे आहेत? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Lord #Jeevanvidya #Happiness #Dharma #Religion
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended