LIVE - "हवं ते प्राप्त करण्याचा कानमंत्र" Dr. Purushottam Rajimwal & Apurva Nemlekar यांचा संवाद

  • 3 years ago
गणित कधी सुटते? जेव्हा आपल्याला त्या गणिताची उकल करण्याची पद्धत किंवा गणिताचे सूत्र माहीत असते. त्याचप्रमाणे आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर आपल्याला मुख्य सूत्र माहीत असायला हवे. ते सूत्र अथवा मंत्र, जीवनपद्धती समजून घेण्यासाठी गरज असते ते संबंधित विषयातील जाणकारांची! यासाठीच डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले आजच्या live चर्चासत्रात 'जे हवं ते मिळवण्याचा' कानमंत्र देणार आहेत. अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.
#LokmatBhakti #DrPurushottamRajimwale #ApurvaNemlekar
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended