अंघोळ करताना स्तोत्र किंवा मंत्र जप का करू नये? Why not chant mantras while bathing? | Gurumauli
जीवनामध्ये प्रत्येकाला स्तोत्र बोलण्याची व मंत्राचा जप करण्याची फार आवड असते. एखाद्या विशिष्ट देवाचे स्तोत्र आणि कोणत्याही देवाच्या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनामध्ये जे व्हायचे आहे ते होणारच आहे. पण स्तोत्र बोलणे आणि मंत्राचा जप करणे यासाठी एक निश्चित वेळ ठरवावी. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी अंघोळ करताना स्तोत्र किंवा मंत्र जप का करू नये? याविषयी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Mantra #Stotra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा