का मारली दीक्षा केतकरने विहिरीत उडी? Tu Saubhagyavati Ho | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
स्मॉल स्क्रीनवर तू सौभाग्यवती हो ही नवी मालिका ५ एप्रिलपासून सुरू होत आहे...या मालिकेत अभिनेत्री दीक्षा केतकर पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेतील पहिल्याच सीनसाठी दीक्षाने चक्क विहिरीत उडी मारली आहे. हा सीन करताना दीक्षा आणि तिच्या सहकलाकारांना खूपच मज्जा आली...सर्व काळजी घेऊन, तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा सीन चित्रित झालाय.
सौजन्य सोनी मराठी
#lokmatcnxfilmy #TuSaubhagyavatiHo #DikshaKetkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended