सहन शक्तीचा अभ्यास का आणि कसा कराल? Why and how to study Power? Satguru Wamanrao Pai | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये असंख्य गोष्टी आपण करायच्या राहून जातात. जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती आणि त्याचा योग्य अभ्यास करून घेण्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. जीवनात आपण नेहमी आपल्या सहनशक्तीला जेवढ्या गोष्टी शक्य होतील तेवढेच करू शकतो. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी सहन शक्तीचा अभ्यास कसा करायचा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Study #Knowledge
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended