अंतर्मनाची कार्यपद्धती समजून तिचा उपयोग करून घ्या Understand how inner mind works and use it
जीवनामध्ये आपले अंतर्मन आपल्याला काय सांगत असते याचा आपण विचार करावा. अंतर्मनाने आपल्या मनामध्ये जे काही सांगितलेले किंवा सुचवलेले असते त्यावर आपण लक्षकेंद्रीत केले पाहिजे. अंतर्मनाची कार्यपद्धती ही नेमकी समजून घेण्यासाठी आपण त्याच्यावर विचारविनिमय करावा. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवनामध्ये आपण अंतर्मनाची कार्यपद्धती समजून तिचा उपयोग करून कसा घ्यायचा यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -
#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category
✨
People