जड कामांसाठी डावा हाथ का वापरू नये? Why not to use left hand for heavy tasks? Lokmat Bhakti

  • 3 years ago
जीवनामध्ये कोणतेही चांगले काम करत असताना आपण आपल्या उजव्या हाताचा वापर करतो. आपल्या शरीरावरील उजव्या हाताचे महत्व हे अधिक आहे. आपल्या उजव्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात बळ असते. उजव्या हातामुळे आपण अनेक अवजड कामे सहजरित्या करू शकतो. पण आपला डावा हात या सगळ्या गोष्टी नाही करू शकत. म्हणून सद्गगुरूंनी अवजड कामांसाठी डावा हाथ का वापरू नये यावर मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhguru #Jaggivasudev
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended