जगावर कितीही संकटे आले तरी आपण मात्र शांत राहणे हाच सर्वोत्तम उपाय असतो. आपल्यावर अनेकांचे जीवन हे अवलंबून असल्यामुळे आपण संयम राखून योग्य वेळी अचूक निर्णय कसा घेता येईल याचा विचार केला पाहिजे. आपण एका ठिकाणी आणि आपल्या जवळचे नातेवाईक जर दुस-या ठिकाणी अडचणीत असल्यामुळे आपल्याला दु:ख अनावर होते. त्यामुळे सदगुरुंनी शांत राहणं अवघड जातंय? यावर आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -